ग्रामीण वार्ता
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्यायजींना अभिवादन….

घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी अभिवादन केले.

यावेळी निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, लता आवारी, संदीप तेलंग, अजय लेंडे, उमेश दडमल, हेमंत कुमार, हनुमान खडसे, निखिल आत्राम, आकाश वेलादे, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, भारती परते, स्वाती गंगाधरे आदींची उपस्थिती होती.



