क्राईम न्युज
पो.स्टे.सिंदेवाही येथील मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

चंद्रपूर : दिनांक 13/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचेकडून 01 मोटर सायकल होंडा एच एफ deluxe क्र. MH 34 BQ 6635 असा एकूण 20,000/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असून अपराध क्रमांक 508/25 कलम 303(2) BNS (मोसा चोरी ) गुन्हाची नोंद करून आरोपी विशवपाल गजानन नैताम वय 29 वर्षे रा. समता नगर, दुर्गापूर जि. चंद्रपूर अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, पोहवा नितीन कुरेकार, पोहवा गजानन मडावी, पो.अं प्रसाद धुळगंडे, पो.अं अमोल सावे उपविभाग चिमुर पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर



