८ चो-या करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक, ४ लाख ८० हजार रु. चे मोटार सायकल व मोबाईल जप्त – स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कारवाई

चंद्रपूर : दिनांक २४/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक, स्यागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी होत असल्याने मोटार सायकलचा तसेप अक्षात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरचे खबरे वरून आरोपी प्रतिक उठ राहुल पनडाज झाडे, वय-३५ वर्ष, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपुर ह. मु. छोटा नागपुर, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करून चोरी गेलेल्या ०४ मोटार सायकल तोच ०३ मोबाईल असा एकूण ५,८०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीस अधिक विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी चंद्रपुर शहरातील १) दादमहल वार्ड येथील हनुमान खिडकी जवळील हनुमान मंदिर, २) जयंत टाकीज जवळील चर्च, ३) दिक्षाभुमी बौध्द विहार, आंबेडकर कॉलेज, चंद्रपुर ४) लक्ष्मी नारायण मंदिर, जटपुरा गेट रोड येथे चोरी करून नगदी रूपये चोरी केल्याचे कबुली दिली आहे.
आरोपी नाने प्रतिक उर्फ राहुल वनराज झाहे, वय-३५ वर्ष, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपुर ह. मु. छोटा नागपुर, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर हा मागील ०५ वर्षापासुन धोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हयात फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर है करीत आहेत.
जप्त माल :-
१ ) होंडा कंपनीची पांढ-या रंगाची अँटीव्हा मोपेड गाडी कमांक एम. एच. ३४ए. एस. ८३५३ किमंत ५०,०००/-
२) एक जुनी वापरती हिरो शाईन सी. बी. कंपनीची मोटार सायकल कमांक एम. एच २७ सी. के. ७०५० किमंत ७०,०००/- रूपये
३) एक जुनी वापरती रॉयल इनफिड थंडरबर्ड ५०० कंपनीची मोटार सायकल कमांक एम. एच. ३१ ई. एक्स. २४७१ किमंत ३,००,०००/-रु
४) एक जुनी वापरती यामाहा आर-१५ कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम. एच. ४९ श्री. ०३५८
४) एक जुना वापरता रियल मी कंपनीधा ११ एक्स-५ जी मोबाईल किंमत २०,०००/- रूपये
५) एक जुना वापरता ओपो ए-१७ के कंपनीचा मोबाईल किमंत २०,०००/- रूपये
६) एक जुना वापरता पोको सी-६१ कंपनीचा मोबाईल किसंत २०,०००/- रूपये
असा एकुण ४,८०,०००/- रुपयाचा माल जप्त केला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब बंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा, सतिश अवयरे, पोहवा, रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इमान खान, पोशि हिरालाल गुप्ता, पोअ किशोर वाकाटे, पोअ शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.



