ताज्या घडामोडी
घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून सर्वधर्म एकतेचे उत्तम उदाहरणं, पंजाब मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

चंद्रपूर : घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 लाख 20786 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त मुस्लिम बांधवाच्या सहकार्याने 2,20,786 रुपयांचा निधी गुरुद्वारा सिंह सभाचे अध्यक्ष संमत सिंग दारीं यांच्या उपस्थितीत घुगुस यथे जमा करणात आला आहे .
यात प्रामुखांने आजम खान, मोमीन शेख, अनिस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीक़ी,अज़हर शेख ,सानू सिद्दीकी ,मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख, फैझान खान आणी समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.